Anandi Gopal | आनंदी गोपाळचे 'परदेशातूनही' कौतुक! | Lalit Prabhakar, Bhagyashree Milind
2019-03-15
61
भारतातील पहिल्या महिला डॉक्टर बनलेल्या डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी यांच्या जीवनावर आधारित आलेल्या 'आनंदी गोपाळ' या सिनेमाला परदेशी चित्रपट समीक्षकांकडून देखील कौतुक होताना दिसत आहे.